संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
दोडी बु. , ता. सिन्नर जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
दोडी बु.
ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर: २०२५ च्या सुमारास गावाची एकूण लोकसंख्या अंदाजे ५२८६ आहे.
उत्तर: गावात ८ अंगणवाड्या, ७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १ माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहे.
उत्तर: बाजरी, कांदा, टोमॅटो, गहू, भाजीपाला, सोयाबीन, मका यांसह डाळिंब व अॅपल बोर अशी फळबागायत देखील केली जाते.
उत्तर: गावात ग्रामीण रुग्णालय (३० खाटांचे), ३ खाजगी दवाखाने, १ उपकेंद्र, आणि पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे.